www.navarashtra.com

Published Sept 17,  2024

By  Shilpa Apte

ताटात एकावेळी 3 पोळ्या वाढल्याने दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं

Pic Credit -  iStock

जेवताना अनेक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो, तसं केल्याने अडचणी येतात

जेवण वाढणे

ताटात एकाचवेळी 3 पोळ्या वाढणं टाळावं. समस्या उद्भवतात

पोळ्या वाढणे

एकाचवेळी 3 पोळ्या ताटात वाढणं अशुभ मानलं जातं, कामं बिघडतात

काम बिघडते

.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नावाने ताटात 3 पोळ्या ठेवल्या जातात. 

मृत व्यक्तींसाठी

ताटात एकाचवेळी 3 पोळ्या दिल्यास त्या व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्त्वाची भावना निर्माण होऊ शकते

शत्रूत्व

एकाचवेळी 3 पोळ्या वाढल्यास त्या व्यक्तीचं आयुष्य कमी होऊ शकते

वय 

3 हा अशुभ अंक मानला जातो, त्यामुळे चुकीचा परिणाम होतो

अशुभ अंक

ताटात एकावेळी 2 किंवा 4 पोळ्या वाढाव्या असं म्हटलं जातं. 

किती पोळ्या वाढाव्या?

या 5 रोगांपासून संरक्षण करतो सुरण..