Published Sept 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सुरणामध्ये फॉलिक एसिड,नियासिन, व्हिटामिन्स आहेत. शरीरासाठी फायदेशीर
सुरणामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, वेट लॉससाठी मदत करते.
सुरण मेटाबॉलिझम रेट वाढवतो, शरीरावरील चरबी बर्न होते
.
अँटी-ऑक्सिडंट आणि व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी बूस्ट होते. संसर्गापासून संरक्षण होते
गॅस, एसिडीटी, बद्धकोष्ठता, अपचनासारख्या समस्या दूर होतात
सुरणामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते, आयर्न जास्त प्रमाणात असते
अँटी-ऑक्सिडंट, बीटा-कॅरोटिनमुळे कॅन्सरचा धोका कमी होतो