ईमेल लिहिताना या चुका करणं टाळा

Science Technology

20 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

ईमेल करताना अनेकजण काही चुका करतात

काही चुका

Picture Credit: Pinterest

विषयाशिवाय ईमेल पाठवणं अन्प्रोफेशनल आहे

ईमेल पाठवणं

Picture Credit: Pinterest

ईमेल लिहिताना स्पेलिंग आणि ग्रामर दोन ते तीन वेळा तपासून पहा

स्पेलिंग - ग्रामर

Picture Credit: Pinterest

मोठा इमेल कंटाळवाणा होऊ शकतो, कमी शब्दांत इमेल लिहिण्याचा प्रयत्न करा 

मोठा इमेल

Picture Credit: Pinterest

रिप्लाय ऑलचं बटण अनेकदा समस्या वाढवू शकतो

समस्या वाढतील

Picture Credit: Pinterest

ईमेल लिहिताना ईमोजी, शॉर्टफॉर्म, व्हाट्सअप लँग्वेजचा वापर करू नका 

व्हाट्सअप लँग्वेज

आवश्यक डॉक्युमेंट ईमेलमध्ये अटॅच करा

डॉक्युमेंट अटॅच 

ईमेलच्या शेवटी संपर्क द्यायला विसरू नका

संपर्क