बँक अकाऊंट नंबर किंवा पासवर्डशी संबंधित कोणतीही माहिती गुगलवर सर्च करू नका.
Picture Credit: pinterest
आधार क्रमांक, पॅन क्रमांक किंवा कोणतेही वैयक्तिक डॉक्युमेंट्स गुगलवर सर्च करू नका.
Picture Credit: pinterest
चित्रपट, सॉफ्टवेअर किंवा गेम्सचे क्रॅक्ड व्हर्जन गुगलवर सर्च केल्यास धोका निर्माण होऊ शकतो.
Picture Credit: pinterest
गुगलवर कस्टमर केअर नंबर सर्च केल्यास फसवणूकीचे धोके जास्त असतात.
Picture Credit: pinterest
सायबर गुन्हेगार गुगलवर खोटे आणि बनवाट कस्टमर केअर नंबर अपलोड करतात.
Picture Credit: pinterest
फ्री रिचार्ज, फ्री गिफ्ट कार्ड, फ्री फॉलोवर्स अशा गोष्टी गुगलवर सर्च केल्यास स्कॅमचा धोका वाढतो.
Picture Credit: pinterest
स्वतःच्या आजारावरील उपाय कधीही गुगलवर सर्च करू नका.
Picture Credit: pinterest
बेकायदेशीर हॅकिंग, अकाउंट चोरी किंवा सायबर हल्ल्यांशी संबंधित माहिती गुगलवर सर्च करणं टाळा.
Picture Credit: pinterest