मोबाईल, लॅपटॉप,अशा बऱ्याच गोष्टींना आपण पासवर्ड लावतो.
Picture Credit: Pinterest
तज्ज्ञांच्या मते डेटा चोरी होऊ नये म्हणून कठिण पासवर्ड लावावा.
Picture Credit: Pinterest
बरेच जण खूप कॉमन अशा पासवर्डचा वापर करतात. ज्याचा सहज अंदाज लावू शकतो.
Picture Credit: Pinterest
NordPassने सर्वात सोप्या अशा २०० पासवर्डची यादी प्रसिद्ध केली .
Picture Credit: Pinterest
123456, 12345678, 123456789, 12345, admin सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड.
Picture Credit: Pinterest
password, Abcd@1234, Kumar@123, India@123 आणि Welcome@123.
\Picture Credit: Pinterest
123456 आणि 12345 हा सर्व वयोगटातील लोकांकडून सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड.
Picture Credit: Pinterest
पूर्वीची पिढी नावांचा अधिक वापर करत आहे.
Picture Credit: Pinterest