या नंबर्सना बनवू नका तुमचं ATM पिन

Science Technology

20 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

एटीएम कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर अगदी सामान्य झाला आहे

डेबिट कार्ड

Picture Credit: Pinterest

प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गरजेनुसार एटीएम कार्डचा वापर करते

एटीएम कार्ड

Picture Credit: Pinterest

एटीएम कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिन नंबर

पिन नंबर

Picture Credit: Pinterest

सोप्या आणि सामान्य नंबर्सचा वापर केल्यास हॅकर्स तुम्हाला लक्ष्य करू शकतात

सामान्य नंबर्स

Picture Credit: Pinterest

1234, 0000, 1111, 2222, 3333, 1212, 1122

सामान्य पिन नंबर

Picture Credit: Pinterest

जन्म तारीख किंवा मोबाईल नंबरचे शेवटचे अंक पिन म्हणून वापरू नका

मोबाईल नंबर

Picture Credit: Pinterest

बाईक आणि कारचा नंबर पिन म्हणून वापरल्यास बँक अकाऊंट सहज हॅक होऊ शकतं

कारचा नंबर

Picture Credit: Pinterest

तुमचं अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी युनिक पिन नंबरचा वापर करा

युनिक नंबर

Picture Credit: Pinterest