नवीन आधार App लाँच 

India

11 November 2025

Author:  शिल्पा आपटे

नवीन आधार App लाँच करण्यात आले आहे

App लाँच

Picture Credit: X

या पोस्टमध्ये सुरक्षा, एक्सेस आणि पेपरलेस होणार आहे

UIDIA पोस्ट

Picture Credit: X

Android आणि iOS यूजर्ससाठी हे App उपयुक्त ठरते

Android, iPhone

Picture Credit: X

नव्या आधार App मध्ये यूजर्स आधार नंबर टाका, रजिस्टर्डनंबर ने लॉगइन करा

लॉग इन

Picture Credit: X

नव्या App मुळे कार्डसोबत घेऊन फिरण्याची गरज नाही

फोटोकॉपी

Picture Credit: X

सगळे डिटेल्स शेअर करण्याची गरज नाही, सिलेक्टिव्ह ऑप्शन निवडा

सुरक्षा

Picture Credit: X

बायोमॅट्रिक लॉक करणेही सोप्पं आहे. App मध्ये तसा ऑप्शनही देण्यात आलाय

ल़ॉक करणे सोपं

Picture Credit: X