ओळखीचा Pulsar लूक कायम ठेवत बाइकच्या बॉडी, लाइटिंग आणि overall stylingमध्ये आधुनिक टच देण्यात आला आहे.
Picture Credit:tvsmotor
जुन्या सेटअपच्या तुलनेत नवीन Pulsarमध्ये अधिक कडक Diamond-type Frame देण्यात आला आहे. त्यामुळे Handling आणि Stabilityमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला आहे.
Picture Credit:mypulsarofficial
नवीन-generation Pulsar 150 आणि 125मध्ये Rear Monoshock Suspension देण्यात आले आहे. जुन्या मॉडेलमधील Twin Shock Setupपेक्षा हा महत्त्वाचा Mechanical बदल आहे.
Picture Credit:tvsmotor
नवीन Pulsar रेंजमध्ये प्रत्येक Variantला Ride Modesचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार बाइकचा Riding Character बदलण्याचा पर्याय मिळतो.
Picture Credit:mypulsarofficial
जुन्या Negative LCD Consoleच्या तुलनेत नवीन मॉडेलमध्ये 5-inch Colour LCD किंवा TFT Displayचा पर्याय मिळतो. त्यामुळे Instrument Cluster अधिक आधुनिक झाले आहे.
Picture Credit:tvsmotor
नवीन Pulsarमध्ये USB Type-C Charging Port देण्यात आला आहे. Twin Horn Setupही आता सर्व नवीन ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे.
Picture Credit:mypulsarofficial
नवीन Entry-level Variantsमध्ये काही ठिकाणी Cost-cutting दिसते. उदाहरणार्थ, Pulsar 150च्या SD Variantमध्ये LED Indicatorsऐवजी Bulb Indicators आणि Belly Panचा अभाव आहे.
Picture Credit:tvsmotor
Pulsar 125मध्ये Front 80/100-17 आणि Rear 100/90-17 Tyre Sizes कायम आहेत. दोन्ही Generationमध्ये Single-Channel ABSची व्यवस्था कायम आहे.
Picture Credit:mypulsarofficial
नवीन Pulsar 125 आणि 150मध्ये Chassis, Monoshock, Ride Modes आणि आधुनिक Displayमुळे तंत्रज्ञानाची मोठी झेप दिसते. मात्र काही Base Variantsमध्ये जुन्या मॉडेलमधील काही Equipment कमी झाले आहेत.
Picture Credit:mypulsarofficial
नवीन-generation 125 आणि 150मधून Bajaj ने जुन्या Pulsarच्या ओळखीला कायम ठेवत Mechanical आणि Technology Updatesचा मोठा डोस दिला आहे.
Picture Credit:mypulsarofficial