नवीन जनरेशनची Bajaj Pulsar 150 लॉन्चपूर्वीच डीलरशिपवर दिसली आहे. त्यामुळे बाइकची एँट्री आता अगदी जवळ आल्याचे संकेत मिळत आहेत.
Picture Credit:pinterest
ही केवळ जुन्या बाईकची Cosmetic Update नसून नवीन Platform, Frame, Engine आणि Features मिळण्याची शक्यता आहे.
Picture Credit:pinterest
नवीन Pulsar 150 मध्ये Air आणि Oil-Cooled 150cc Engine मिळणार असल्याचे रिपोर्ट्स आहेत. त्यामुळे Performanceमध्ये सुधारणा अपेक्षित आहे.
Picture Credit:pinterest
जुन्या Twin Shock Setupऐवजी नवीन Pulsar 150 मध्ये Rear Monoshock Suspension दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे Handling आणि Ride Qualityमध्ये फरक पडू शकतो.
Picture Credit:pinterest
नवीन बाईकला LCD/TFT Instrument Console, Bluetooth Connectivity आणि Turn-by-Turn Navigation यांसारखी आधुनिक फीचर्स मिळू शकतात.
Picture Credit:pinterest
Pulsarची ओळख कायम ठेवत बाइकला नवीन Headlamp Cowl, Flyscreen, Muscular Fuel Tank आणि Updated Tank Shrouds मिळाले आहेत.
Picture Credit:pinterest
नवीन Pulsar 150 ची किंमत जुन्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्समध्ये ₹1.15 लाखांच्या आसपास किंमतीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अधिकृत किंमत कंपनीकडून स्पष्ट होणे बाकी आहे.
लाँचनंतर नवीन Pulsar 150 ची TVS Apache RTR 160 2V, Honda Unicorn आणि Hero Xtreme 160R सारख्या बाईक्सशी स्पर्धा होऊ शकते.
Picture Credit:pinterest