TVS Ronin घेण्याचा प्लॅन आहे? नवा Base+ Variant पाहाच!

Automobile

17 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

नवीन Ronin Base+ ची एक्स-शोरूम दिल्ली किंमत ₹1,42,490 आहे. Mid व्हेरिएंट ₹1,51,540 तर Top व्हेरिएंट ₹1,63,640 आहे.

किंमत किती?

Picture Credit:tvsmotor

नवीन Base+ व्हेरिएंटमध्ये Dual-Channel ABS देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा अपडेट मानला जातो.

Base+ मध्ये मोठा बदल

Picture Credit:tvsmotor

Base+ व्हेरिएंटसाठी TVS ने दोन रंग दिले आहेत— Sunlit Yellow आणि Desert Mirage.

दोन नवे रंग

Picture Credit:tvsmotor

Ronin Mid ची किंमत ₹1,51,540 आहे. यात Connected Instrument Cluster आणि Type-C Charging Port देण्यात आला आहे.

Mid व्हेरिएंटमध्ये काय?

Picture Credit:tvsmotor

Mid व्हेरिएंट Glacier Silver आणि Charcoal Ember या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Mid चे रंग

Picture Credit:tvsmotor

Ronin Top ची किंमत ₹1,63,640 आहे. या व्हेरिएंटमध्ये आता Traction Control System (TCS) मिळणार आहे.

Top व्हेरिएंटमध्ये TCS

Picture Credit:tvsmotor

Top व्हेरिएंटमध्ये TCS सोबत Type-C Charging Port आणि नवी Premium Seat देण्यात आली आहे. Nimbus Grey आणि Midnight Blue हे रंग उपलब्ध आहेत.

Top मध्ये आणखी फीचर्स

Picture Credit:tvsmotor

या अपडेटमध्ये Roninच्या इंजिन किंवा मेकॅनिकल सेटअपमध्ये मोठा बदल करण्यात आलेला नाही. TVS ने मुख्यतः Safety, Connectivity आणि Convenience फीचर्सवर लक्ष दिलं आहे.

इंजिनमध्ये बदल?

Picture Credit:tvsmotor

Base+ – ₹1,42,490 Mid – ₹1,51,540 Top – ₹1,63,640 सर्व किंमती एक्स-शोरूम दिल्ली आहेत. अपडेटेड Ronin रेंज 17 सप्टेंबरपासून TVS डीलरशिपवर उपलब्ध आहे.

कोणता व्हेरिएंट कितीला?

Picture Credit:tvsmotor