फ्री फायर मॅक्समध्ये अनटेम्ड बीट फिस्ट हा नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे.
Picture Credit: Pinterest
अनटेम्ड बीट फिस्ट हा एक फेडेड व्हिल ईव्हेंट आहे.
Picture Credit: Pinterest
हा नवीन ईव्हेंट गेममध्ये पुढील 13 दिवसांसाठी सुरु असणार आहे.
Picture Credit: Pinterest
या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना टीम बूस्टर आणि सुपर लॅग पॉकेट सारखे रिवॉर्ड्स मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
अनटेम्ड बीट फिस्ट हा फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी एक आकर्षक ईव्हेंट आहे.
\Picture Credit: Pinterest
ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे.
Picture Credit: Pinterest
ईव्हेंटमध्ये स्पिन करायचे असेल तर प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागणार आहे.
Picture Credit: Pinterest
होम स्क्रिनवरील स्टोअर सेक्शनवर प्लेअर्सना या ईव्हेंटचा बॅनर दिसेल.
Picture Credit: Pinterest