जीएसटीच्या नव्या स्लॅबमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत.
Picture Credit: Pinterest
नव्या स्लॅबमध्ये 28 आणि 12 टक्के स्लॅब काढून टाकण्यात आलेली आहे
नियमित वापरात असलेल्या जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागू
रोटी, पराठे, पनीर, जीवनावश्यक औषधांवर शून्य कर
शैक्षणिक साहित्याला जीएसटीच्या स्लॅबमधून वगळण्यात आलंय, शून्य कर
आरोग्य विमा आणि वैयक्तिक जीवन विमावर जीएसटी लागू होणार नाही
पान मसाला, तंबाखू उत्पादने, सिगारेट, शुगर ड्रिंक्सवर 40 टक्के जीएसटी
छोट्या कार्सवर 18 टक्के जीएसटी, तर लक्झरी कारवर 40 टक्के जीएसटी
मोदी सरकारने दिलेल्या या दिवाळी गिफ्टची अंमलबजावणी घटस्थापनेपासून होणार