www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Shweta Chavan

नवीन Income Tax बिलला मंजुरी, करदात्यांना काय होणार फायदा?

Pic Credit -  iStock

1 फेब्रुवारी 2025 रोजीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखापर्यंतच्या पगारी उत्पन्नावरील आयकर दूर केला.

उत्पन्नावरील आयकर

तर 7 फेब्रुवारी रोजी मोदी कॅबिनेटने नवीन आयकर बिल 2025 ला मंजूरी दिली आहे.

मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने नवीन आयकर बिलाला मंजूरी दिली आहे.

नवीन आयकर

Income Tax Act 1961, हा जवळपास 60 वर्षे जुना आहे.

60 वर्षे

त्यानंतर आता समाजात, अर्थव्यवस्थेत, व्यापारात, व्यवसायात अनेक बदल झाले आहेत.

अनेक बदल

नवीन आयकर बिल लागू होण्याचा अर्थ, आयकर भरणे सहज सोपे आणि सुटसुटीत होईल.

Tax Slab मध्ये बदल?

नवीन आयकर हा करदात्यांसाठी सुलभ करण्यावर आणि कर भरण्यासाठी उद्युक्त करण्यावर भर देण्यात येईल.

कर

नवीन बिलामुळे इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. कारण हे बदल अर्थ अधिनियमातंर्गत करण्यात येतो.

इनकम टॅक्स स्लॅब

वर्ष 2010 मध्ये प्रत्यक्ष कर संहिता विधेयक 2010 संसदेत सादर करण्यात आले होते.

 संहिता विधेयक 

मुलींना टेडी बेअर का आवडते माहितेय?