Published Feb 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
टेडी बेअरमुळे एकटेपणा दूर होतो असं मानलं जातं.
टेडी बेअर सोशल स्किल्स वाढवतात, मुलं टेडीशी बोलतात, खायला देतात, त्यामुळे काळजी घेण्याचा स्वभाव वाढतो
टेडी बेअर तणाव कमी करण्यास मदत करतात. मिठी मारल्याने आराम मिळतो
निद्रानाशाची समस्या असलेल्यांना टेडी बेअर आराम देते, मानसिकरित्या शांतता मिळते
लहानपणीच्या आठवणीमध्ये मन रमतं, आनंद आणि सकारात्मकता वाढते
सॉफ्ट टॉइज सेंसरी अनुभव देतात. स्पर्श केल्याने मज्जासंस्थेला आराम मिळतो
क्रिएटिव्हिटी आणि कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी सॉफ्ट टॉय फायदेशीर
डिप्रेशनमधील व्यक्तींसाठी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते