नवीन हील्स, चप्पल साऱ्यांनाच आवडते, मात्र, त्यामुळे पायांना वेदना होतात
Picture Credit: Pinterest
शू बाइट होण्याचं कारण चुकीच्या साइजचे शूज घालणं असू शकतं
शू बाइट झाल्यास काय उपाय करावे जाणून घ्या
एंकलवर बँड एड लावावे, शू बाइटपासून वाचण्याचे सोपे उपाय जाणून घ्या
मोजे घालून नवे फुटवेअर घालावे, त्यामुळे चप्पल पायाला लागत नाही
बेबी पावडर लावल्याने चालण्यास मदत होते
एकंलवर तेल लावल्याने चप्पल लागत नाही. स्किनची जळजळ होत नाही
पेट्रोलिअम जेली लावल्यास शू बाइट होत नाही. पाय सॉफ्ट राहण्यास मदत होते