Published Dec 31, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग, दालचिनी पावडर, तेल, एरंडेल साखर, ब्राउन शुगर,
चार अंडी, 2 चमचे व्हॅनिला इसेन्स, 3 कप किसलेले गाजर, अक्रोडाचे तुकडे, क्रॅनबेरी, संत्र्याचं zest
फायबर, अँटी-ऑक्सिडंट प्रतिकारशक्ती वाढवण्यास, डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास योग्य
पोटाच्या पचनासाठी उपयोगी पडते. जाणून घ्या सोपी रेसिपी
बेकिंग ट्रेला बटर पेपर लावा, बटर ग्रीस करा, 180 अंश डिग्रीवर pre-heat करा
एक बाउल घ्या, त्यात साखर, तेल, अंडी, व्हॅनिला इसेन्स घालून ब्लेंड करा
.
एका बाउलमध्ये मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दालचिनी पावडर, मीठ, गाजराचा किस घ्या
.
दोन्ही साहित्य एकत्र करावे, गुठळ्या मोडून घ्याव्या.
.
बॅटर बेकिंग ट्रेमध्ये घालून त्यावर क्रॅनबेरी, अक्रोड पसरवून 35 ते 40 मिनिटे बेक करा
.
केक तयार झाल्यावर, क्रीम चीज लेअरने, आणि गाजर, अक्रोडाने गार्निश करा
.