या एअरपोर्टवर ट्रेन-विमान एकाच रनवेवर

world

29 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

न्यूझीलंडमधील गिस्बॉर्न विमानतळ काहीसा वेगळा गणला जातो

एअरपोर्ट

Picture Credit: Pinterest

ट्रेन आणि विमान या एअरपोर्टवरील एकच रनवे शेअर केला जातो

रन वे

हा एअरपोर्ट सुमारे 160 हेक्टरवर पसरलेला आहे

किती हेक्टर

या एअरपोर्टवरील मुख्य रन वे पामरस्टन नॉर्थ-गिस्बॉर्न रेल्वे लाइन एअरपोर्टच्या मध्यातून जाते

मुख रन वे

विमान उड्डाणासाठी तयार असेल, किंवा लँडिंगसाठी तयार असेल तर ट्रेन थांबवली जाते

कधी ट्रेन, कधी विमान

एअरपोर्ट आणि रेल्वे रोज सकाळी 6.30 ते रात्री 8.30 पर्यंत सक्रिय असतात

किती वेळ?

वायनयार्ड एअरपोर्टवरही अशीच सेवा होता, मात्र 2005 नंतर तिथली रेल्वे बंद झाली

टास्मानिया

दर आठवड्याला 60 हून अधिक देशांतर्गत उड्डाणे गोतात, दरवर्षी 1.5 लाख प्रवासी असतात

किती उड्डाणे?