वीकेंडला OTT वर तुम्ही  पाहू शकता ‘हे’ शोज

Entertainment

14 February 2026

Author: Ved Barve

Zee5: अंधश्रद्धा व गूढ घटनांभोवती फिरणारी थ्रिलर कथा

देवखेळ (Devkhel)

Picture Credit: Zee5

Netflix: गुन्हेगारी व स्मगलिंगच्या जगाची रोमांचक सफर

तस्करी (Taskari)

Picture Credit: Netflix

Netflix: पंजाबमध्ये झालेल्या एका  तरुणाच्या हत्येचा गूढ तपास

कोहरा (Kohrra)

Picture Credit: Netflix

Jio Hotstar: भारताच्या चंद्रयान मोहिमेवर आधारित रंजक कथा

स्पेस जेन (Space Gen)

Picture Credit: Jio Hotstar

Amazon Prime:  म्युझिकल ड्रामा आणि कॉमेडीची जुगलबंदी

बँडवाले (Bandwale)

Picture Credit: Prime

Netflix: सध्या जोरदार चर्चेत  असलेल्या एपस्टिन फाईल्सवर आधारित माहितीपट

जेफरी एपस्टिन (Jeffrey Epstein)

Picture Credit: Netflix