Written By: Shilpa Apte
Source: Instagram
मायोपिया, मोतीबिंदू, डायबिटीज, रेटिनायटिस पिग्मेंटोसा, औषधांच्या परिणाम
डायटिशियनच्या मते व्हिटामिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो
व्हिटामिन ए डोळे नीट राहण्यासाठी, रेटिनाचे कार्य करण्यास मदत करते. कमतरता झाल्यास पाहण्यास त्रास होतो
मोतीबिंदू, ड्राय eyes, मॅक्युलर डीजनरेशन या समस्यादेखील उद्भवू शकतात व्हिटामिन ए च्या कमतरतेमुळे
हिरव्या भाज्या, गाजर, दूध, अंडं, मटण, मासे, आंबे, पपई, भोपळा डाएटमध्ये समाविष्ट करा
मुलांमध्ये रातांधळेपणा होण्याचं कारण व्हिटामिन ए ची कमतरता, विकास आणि डोळ्यांवर परिणाम