निक्की, तुझे हे सौंदर्य! जीव घेतं...

Entertainment

21 September, 2025

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री निक्की तांबोळी म्हणजे सौंदर्याची खान!

निक्की तांबोळी

Picture Credit: Pinterest

अशात, अभिनेत्रीने नवीन पोस्ट करत, सोशल मीडियावर नेटकरी घायाळ केले आहेत.

पोस्ट

Picture Credit: Pinterest

घायाळ नेटकऱ्यांमध्ये निक्कीच्या सौंदर्याच्या चर्चा अफाट आहेत.

चर्चा

Picture Credit: Pinterest

निक्कीच्या सौंदर्याला अनेक जण भुलून गेले आहेत.

सौंदर्य

Picture Credit: Pinterest

 निक्कीने पोस्टखाली "Chill! I am hotter than your ex and Next" असे कॅप्शन दिले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

पोस्टखाली कमेंट्समध्ये चाहत्यांनी मोठीच रांग लावली आहे.

कमेंट्स

Picture Credit: Pinterest