अभिनेत्री निक्की तांबोळीने नवीन पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्रीचा हा हॉट लुक पाहून चाहते मंडळी घायाळ झाले आहेत.
निक्की तांबोळी म्हणजे सौंदर्याचा तडका!
निळ्या रंगाच्या या साडीमध्ये अभिनेत्री तिच्या अदाने घायाळ करत आहे.
कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने 'Saree not sorry for stealing the spotlight…!!' असे नमूद केले आहे.
कमेंट्समध्ये अभिनेत्रीला चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.