भारतात स्पोर्ट्स बाईकबद्दल नेहमीच ग्राहकांमध्ये कुतूहल असते.
Picture Credit: Pinterest
यात कावासाकीच्या बाईक विशेष लोकप्रिय.
Kawasaki Ninja सिरीजच्या बाईक तर स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये जास्त लोकप्रिय आहेत.
नुकतेच कंपनीने त्यांच्या Ninja बाईकवर जानेवारी 2026 मध्ये विशेष सूट दिली आहे.
या बाईकवर थेट 2.5 लाखांपर्यंतची सूट मिळत आहे.
तरी देखील Ninja ZX-10R ची किंमत 18.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
यासोबतच अन्य निन्जा बाईकवर देखील कंपनी डिस्काउंट देत आहे.
बाईक खरेदी करण्यापूर्वी आपल्या जवळच्या Kawasaki डीलरशिपकडून ऑफरची माहितीची पुष्टी करा.