जबरदस्त फिचर्ससह Nissan Gravite 17 फेब्रुवारीला होणार लाँच
Picture Credit: Pinterest
LED डे टाईम रनिंग लाईट्स. ग्लॉसी रंग आणि प्रिमियम स्टाईलमध्ये कोरलेले नाव
Picture Credit: Pinterest
पाठीमागे स्प्लिट LED टेललॅम्प सेटअप मेटॅलिक लूकमध्ये Gravite नाव
Picture Credit: Pinterest
या कारला रेनो ट्राइबर प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे, यामध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन मिळू शकते
Picture Credit: Pinterest
गिअर बॉक्सचे मॅन्युअल आणि AMT असे दोन्ही पर्याय असणार
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम: ज्यात वायरलेस चार्जिंग, कॉलिंग, मॅप मल्टिमिडीया प्लेअर इ. फिचर्सचा समावेश असेल
Picture Credit: Pinterest
मार्च महिन्यापासून Nissan Gravite कारच्या डिलीवरीला सुरुवात होईल
Picture Credit: Pinterest
अंदाजानुसार, कंपनी फेब्रुवारीच्या शेवटी कारची अधिकृत किंमत जाहीर करेल