Nissan Tekton ची दमदार एंट्री; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Automobile

09 July, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

दमदार डिझाइन

Nissan Tekton मध्ये मोठी फ्रंट ग्रिल, LED DRLs, मस्क्युलर बॉडी आणि 19-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. SUV ला प्रीमियम आणि दमदार लूक मिळतो.

Picture Credit:  Nissan

दोन टर्बो-पेट्रोल इंजिन

SUV मध्ये 1.0-लिटर Turbo Petrol आणि 1.3-लिटर Turbo Petrol इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. Manual आणि Automatic गिअरबॉक्सची निवड करता येते.

Picture Credit:  Nissan

प्रीमियम केबिन

मोठा 12.3-इंच टचस्क्रीन, 10.1-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, तसेच Panoramic Sunroof मिळते.

Picture Credit:  Nissan

सेफ्टीवर भर

6 Airbags, Level-2 ADAS, 360° Camera, Electronic Stability Control (ESC) आणि Advanced Driver Assistance Features देण्यात आले आहेत.

Picture Credit:  Nissan

किंमत किती?

Nissan Tekton ची एक्स-शोरूम किंमत ₹10.99 लाखांपासून सुरू होते. टॉप व्हेरिएंटची किंमत ₹18.99 लाखांपर्यंत जाते.

Picture Credit:  Nissan

कोणाशी होणार स्पर्धा?

भारतीय बाजारात Tekton ची थेट स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara, Honda Elevate आणि Renault Duster यांच्याशी होणार आहे.

Picture Credit:  Nissan

कोणासाठी योग्य?

स्टायलिश डिझाइन, आधुनिक फीचर्स, मजबूत सेफ्टी आणि टर्बो-पेट्रोल इंजिन शोधणाऱ्या SUV ग्राहकांसाठी Nissan Tekton एक आकर्षक पर्याय ठरू शकते.

Picture Credit:  Nissan