अभिनेत्री निया शर्माने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट केली आहे.
Picture Credit: Instagram
प्रत्येक पोस्टमध्ये अभिनेत्री हॉटनेसची तडक इंस्टाग्रामला देत असते.
Picture Credit: Instagram
पांढऱ्या रंगाचा ड्रेस तिने परिधान केला आहे.
Picture Credit: Instagram
तिच्या हसण्यातील सौम्यता चाहत्यांना आकर्षित करत आहे.
Picture Credit: Instagram
कॅप्शनमध्ये 'Ab kya kare dil diwanaaaa haaayeeee' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Instagram
कमेंट्समध्ये अभिनेत्रींचे मनभरून कौतुक करण्यात आले आहे.
Picture Credit: Instagram