शरीरातील महत्त्वाचा आहे किडनी हा अवयव
Picture Credit: Social media
अनेकवेळा अल्कोहोल प्यायल्याने किडनीला धोका निर्माण होऊ शकतो
दारूपेक्षाही जास्त घातक ड्रिंक्स आहेत काही ज्यामुळे किडनी खराब होते
सोड्यामध्ये जास्त डार्क रंग मिसळलेला असल्याने किडनी खराब होऊ शकते
नुसता साधा सोडाच नाही तर डाएट सोड पिणंही किडनीसाठी घातक
एकसारखं शुगर ड्रिंक प्यायल्याने किडनी खराब होण्यास कारणीभूत ठरू शकते.
ही पेयं जास्त प्रमाणात पित असाल तर ही सवय तातडीने बदला