Published Jan 05, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
OYO च्या मदतीने स्वस्त हॉटेल रूम मिळवणे यापुढे सोपे राहणार नाही. गाइडलाइन्समध्ये बदल करण्यात आलाय
नव्या गाइडलाइन्सप्रमाणे अविवाहित जोडप्यांना रूम मिळणार नाही, लग्न झाल्याचा पुरावा द्यावा लागणार
या नव्या गाइडलाइन्स यूपीमधील मेरठ शहरात लागू करण्यात आल्या आहेत
रिपोर्टनुसार, OYO मध्ये रूम हवी असल्यास marriage proof द्यावे लागणार आहे.
ऑनलाइन बुकिंग केल्यासही चेक इन करताना तुम्हाला सर्टिफिकेट दाखवावं लागणार
मेरठच्या लोकांनी आणि काही सामाजिक संस्थांनी कंपनीला अविवाहित जोडप्यांना हॉटेल रूम न देण्याचे आवाहन केले होते.
.
OYO चा बिझनेस, भारताशिवाय 30 देशांमध्ये आहे, हॉटेल्स आणि होम स्टे आहेत
.