www.navarashtra.com

Published Jan 05,  2025

By  Shilpa Apte

ब्रेकफास्टमध्ये हे पदार्थ खाणं टाळा, नुकसान होईल

Pic Credit -   Instagram

ब्रेकफास्टमध्ये काही गोष्टी खाणं टाळावं, त्यामुळे गट हेल्थवरही परिणाम होवू शकतो

ब्रेकफास्ट

ब्रेकफास्टमध्ये बिस्किटं आणि चहा पिणं टाळावं, त्याऐवजी खाकरा खावा

बिस्किट-चहा

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास एसिडीटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही

चहा

खजूरामध्ये 90 टक्के साखर असते, त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते

खजूर

तुपासोबत नट्स खाणं जास्त फायदेशीर ठरू शकते

नट्स 

माल्ट-बेस्ड ड्रिंकऐवजी, हळदीचं दूध प्यावं जे आऱोग्यासाठी उपयोगी पडते

माल्ट-बेस्ड ड्रिंक

.

चहा, कॉफीमध्ये साखर घालू नका, स्टीवीया वापरा, त्यामुळे शरीराला फायदा होतो

साखर

.

प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्सयुक्त करा, मोड आलेली कडधान्य, नट्स, ओट्समुळे एनर्जी वाढते

ब्रेकफास्ट

.

मध आणि अक्रोड एकत्र खाल्ल्याने काय होते माहितेय?