फोटो, मजकूर अन् Design… सगळं AI करणार! Ganpati Invitationची Smart Trick

Science Technology

01 September 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Canva AI – सोपा पर्याय

Canvaमध्ये AI Design Toolsच्या मदतीने Ganpati Invitationसाठी वेगवेगळ्या Templates आणि Designs तयार करता येतात.

(फोटो सौजन्य – amazon)

Adobe Express – Creative Designs

Text Prompt आणि तयार Templates वापरून पारंपरिक किंवा Modern Ganpati Invitation तयार करता येईल.

(फोटो सौजन्य – amazon)

Microsoft Designer – AIची मदत

फक्त तुमच्या Invitationची कल्पना Textमध्ये लिहा आणि AIच्या मदतीने Creative Design तयार करा.

(फोटो सौजन्य – amazon)

Google Gemini – Invitationचा मजकूर तयार करा

तारीख, वेळ, ठिकाण आणि कार्यक्रमाची माहिती दिल्यास आकर्षक Invitation Message तयार करण्यासाठी AIची मदत घेता येते.

(फोटो सौजन्य – amazon)

ChatGPT – Creative Invitation Text

मराठी, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये निमंत्रणाचा मजकूर, शुभेच्छा आणि वेगवेगळ्या शैलीतील संदेश तयार करून घेता येतो.

(फोटो सौजन्य – amazon)

AIला Prompt काय द्यायचा?

उदा. “Create a traditional Marathi Ganpati invitation with red-gold theme, Lord Ganesha illustration and elegant festive design.”

(फोटो सौजन्य – amazon)

माहिती अचूक भरा!

Invitation तयार करताना तारीख, वेळ, पत्ता, आरतीची वेळ आणि संपर्क क्रमांक स्वतः तपासून योग्य भरा.

(फोटो सौजन्य – amazon)

WhatsAppवर लगेच Share करा!

Invitation तयार झाल्यावर Image किंवा Digital Card म्हणून Family आणि Friendsना WhatsApp किंवा Social Mediaवर पाठवता येईल.

(फोटो सौजन्य – amazon)

यंदाचं निमंत्रण बनवा AIच्या मदतीने!

Traditional असो किंवा Modern—तुमच्या कल्पनेला AIच्या मदतीने द्या Creative Touch! गणपती बाप्पा मोरया!

(फोटो सौजन्य – amazon)