पाण्याची बादली आणि छोटा Pump; Portable Showerची भन्नाट Technology

Science Technology

02 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Bucket किंवा Water Tankमधील पाणी Portable Shower वापरून Shower Headपर्यंत पोहोचवलं जातं.

नळाची गरजच नाही!

Picture Credit: Pinterest

Battery-powered मॉडेलमध्ये छोटा Water Pump पाणी खेचतो आणि Pressure तयार करतो.

मग Pressure कुठून येतं?

Picture Credit: Pinterest

अनेक मॉडेल्समध्ये छोटा Submersible Pump पाण्यात ठेवला जातो. तिथून Hoseद्वारे पाणी Shower Headला मिळतं.

Pump पाण्यातच असतो?

Picture Credit: Pinterest

Rechargeable Battery Pumpला Power देते. त्यामुळे वीजेचा Socket नसतानाही Shower वापरता येतो.

Battery किती महत्त्वाची?

Picture Credit: Pinterest

सगळ्या Portable Showerमध्ये Heating नसते. काही मॉडेल्समध्ये मात्र Heating किंवा Solar Water Bagचा पर्याय असतो.

गरम पाणी मिळतं का?

Picture Credit: Pinterest

Camping, Trekking, Beach Trip, Road Trip किंवा Outdoor Cleaningसाठी Portable Shower उपयोगी ठरू शकतो.

कुठे उपयोगी पडतो?

Picture Credit: Pinterest

Portable Showerचा Flow नियंत्रित करता येत असल्याने Bucketमधील पाणी Showerसारख्या पद्धतीने वापरता येतं.

पाण्याची बचत होते?

Picture Credit: Pinterest

Water Capacity, Pump Pressure, Battery Backup, Hose Length आणि Heating Feature. यावरच Portable Showerचा अनुभव ठरतो.

खरेदी करताना 5 गोष्टी पाहा!

Picture Credit: Pinterest