लाईफ लाईन म्हणून ट्रेनची ओळख आहे.
Picture Credit: Pexels
सर्वसामान्य माणसांना परवडणारी वाहतूक म्हणजे ट्रेन.
देशभरात ट्रेनचं जाळं खूप मोठं आहे.
मात्र असलं तरी, भारतात असं एक राज्य आहे जिथे आजपर्यंत एकदाही ट्रेन गेलेली नाही.
सिक्कीम या राज्यात आजपर्यंत एकदाही ट्रेन गेलेली नाही.
याच कारण म्हणजे या ठिकाणची भौगोलिक रचना.
सिक्किममधील डोंगराळ प्रदेश आणि दऱ्या खोऱ्या असल्यामुळे ट्रेन येण्यासाठी आव्हानं आहेत.
याचमुळे सिक्कीम भागात आतापर्यंत एकही ट्रेन गेलेली नाही.