Noise REP मध्ये पारंपरिक डिस्प्ले नाही. त्यामुळे तो हलका, आरामदायी आणि दिवसभर हातात घालण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
Picture Credit: Gonoise
तुमच्या झोप, दैनंदिन हालचाली आणि रिकव्हरीच्या डेटाचे विश्लेषण करून AI वैयक्तिक हेल्थ इनसाइट्स देते.
Picture Credit: Gonoise
Heart Rate, Blood Oxygen (SpO₂), Stress, Sleep आणि इतर महत्त्वाचे हेल्थ मेट्रिक्स सतत मॉनिटर करता येतात.
Picture Credit: Gonoise
Walking, Running आणि Cycling यांसारख्या अनेक अॅक्टिव्हिटीज ट्रॅक करता येतात. तसेच Workout Performance समजून घेण्यासाठी अतिरिक्त फिटनेस डेटा मिळतो.
Picture Credit: Gonoise
एकदा चार्ज केल्यानंतर अनेक दिवस वापरता येईल अशी बॅटरी देण्यात आली आहे. शिवाय Water Resistance मुळे रोजच्या वापरातही सोयीस्कर ठरतो.
Picture Credit: Gonoise
हेल्थ डेटा आणि AI आधारित इनसाइट्स वापरण्यासाठी वेगळे मासिक सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.
Picture Credit: Gonoise
Noise REP ची इंट्रोडक्टरी किंमत ₹9,999 आहे.याशिवाय ₹999 चा Pre-book Pass घेतल्यास ₹3,000 पर्यंतचा Launch Benefit मिळू शकतो.
Picture Credit: Gonoise
या फोनची जागतिक स्तरावर घोषणा करण्यात आली आहे. भारतातील लॉन्च आणि किंमतीबाबत कंपनीकडून लवकरच अधिकृत माहिती अपेक्षित आहे.
Picture Credit: HMD