नोकिया 1100 या फोनची विक्री 25 कोटीइतकी झालेली आहे
Picture Credit: Pexels
नोकिया 1100 हा मोबाइल फोन 2003 मध्ये लाँच करण्यात आला होता
Picture Credit: iStock
या मोबाइलचा टॉर्च ही त्याची खासियत होती, रात्रीच्या वेळी टॉर्च उपयुक्त ठरतो
Picture Credit: iStock
नोकिया 1100 ची लोकप्रियता जवळपास 2008 पर्यंत होती
Picture Credit: iStock
गिनीज बुकमध्ये या रेकॉर्ड ब्रेक विक्रीची नोंद करण्यात आलेली आहे.
Picture Credit: Pexels
भारत आणि ब्राझीलमध्ये नोकिया 1100 ची डिमांड खूप जास्त होती
Picture Credit: iStock
एकदा बॅटरी चार्ज केली की तब्बल 2 दिवस ही बॅटरी पुरायची
Picture Credit: iStock