भारतीय संस्कृतीत नदीला मातेचं स्वरुप पाहिलं जातं.
Picture Credit: Pinterest
सजीव सृष्टीला पाणी देणारी नदी जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाते.
अनेक नद्या अशा आहेत ज्यांच्या राज्य आणि देशांना पाणीपुरवठा होतो.
मात्र या जगात अशी एक नदी आहे जी 1 किंवा 2 नाही तब्बल 10 देशांना पाणी पुरवते.
ही नदी युरोपातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे.
जगातल्या या एकमेव नदीचं नाव आहे डेन्यूब नदी.
रशिया, युक्रेन, जर्मनी अशा देशांतून वाहत जाते.
10 देशांतून वाहत जात अखेर ही नदी समुद्राला जाऊन मिळते.