Kawasakiने बनवली चक्क 4 पायांची बाइक! CORLEOची कहाणी जाणून घ्या

Automobile

21 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

CORLEO ही Kawasakiची नवीन श्रेणीतील Personal Mobility संकल्पना आहे, ज्यात motorcycleचा riding experience आणि roboticsची तंत्रज्ञान जोडले आहे

नाव आहे CORLEO

Picture Credit:khi

चार robotic legsमुळे CORLEO खडबडीत, दगडी आणि गवताळ अशा विविध भूभागांवर जाण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

चार पायांवर चालणार!

Picture Credit:khi

रायडरच्या वजनाच्या हालचाली पाय आणि handlebarsमधून ओळखल्या जातात. त्यामुळे मशीनला वजन हलवून नियंत्रित करता येते.

घोडेस्वारीसारखे Control

Picture Credit:khi

CORLEOमध्ये 150cc Hydrogen Engine वापरले आहे. हा इंजिन थेट चाके फिरवत नाही, तर वीज निर्माण करून चारही पायांतील drive unitsना power देतो.

150cc Hydrogen Engine!

Picture Credit:khi

चारही पायांच्या शेवटी rubber hooves आहेत. त्यांची रचना वेगवेगळ्या पृष्ठभागावर grip आणि stability मिळवण्यासाठी करण्यात आली आहे.

पायांमध्ये खास Hooves

Picture Credit:khi

मागील पाय स्वतंत्रपणे वर-खाली हलू शकतात. त्यामुळे चालताना किंवा धावताना धक्के absorb करण्यास मदत होते.

चढ चढतानाही खास टेक्नॉलॉजी

Picture Credit:khi

Instrument panelवर Hydrogen level, route आणि center of gravity यासारखी माहिती मिळते. रात्री रस्त्यावर पुढचा मार्ग दाखवण्यासाठी markersही project केले जातात.

रात्रीही Navigation

Picture Credit:khi

CORLEO ही सध्या concept mobility आहे. मात्र Hydrogen + Robotics + Motorcycle control यांचा हा अनोखा संगम भविष्यातील off-road प्रवासाची नवी कल्पना दाखवतो.

भविष्यातील Off-Road Mobility?

Picture Credit:khi