Tata Motorsच्या वाहनांच्या किमतीत मॉडेलनुसार वाढ होणार असून कमाल वाढ ₹25,000 पर्यंत असेल.
Picture Credit:royalenfield
Kamet White हा रंग Himalayan 450 ला क्लीन आणि प्रीमियम लूक देतो. साधा पण आकर्षक रंग पसंत करणाऱ्यांसाठी हा पर्याय खास आहे.
Picture Credit:royalenfield
Kaza Brown हा शेड Himalayan 450 च्या Adventure व्यक्तिमत्त्वाला साजेसा आहे. रग्ड आणि वेगळा लूक हवा असेल तर हा रंग लक्षवेधी ठरतो.
Picture Credit:royalenfield
Mana Black मुळे बाइकला डार्क आणि अॅग्रेसिव्ह लूक मिळतो. Black Colour आवडणाऱ्या रायडर्ससाठी हा स्टायलिश पर्याय आहे.
Picture Credit:royalenfield
Hanle Black हा आणखी एक दमदार डार्क शेड आहे. Himalayan 450 च्या रग्ड डिझाइनसोबत हा रंग चांगला कॉम्बिनेशन तयार करतो.
Picture Credit:royalenfield
स्पोर्टी आणि युथफुल लूक आवडत असेल तर Slate Poppy Blue आकर्षक पर्याय आहे. हा रंग बाइकला वेगळी ओळख देतो.
Picture Credit:royalenfield
प्रीमियम लूकसाठी Kamet White, Adventure स्टाइलसाठी Kaza Brown, तर डार्क लूकसाठी Mana Black किंवा Hanle Black निवडू शक
Picture Credit:royalenfield
पाचही रंग बाइकला वेगळी स्टाइल देतात. Kamet White, Kaza Brown, Mana Black, Hanle Black की Slate Poppy Blue—तुमचा Favourite कोणता?
Picture Credit:royalenfield