झोपताना उशिचं कव्हर कायम स्किनच्या संपर्कात येते, तेल, बॅक्टेरिया स्किनला चिकटतात
Picture Credit: Pexels
हेअर प्रॉडक्ट्स, धूळ स्किनवर जमा होत जाते आणि त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात
स्वच्छ धुतलेलं, योग्य फॅब्रिकचं कव्हर पिंपल्स कमी करण्याचं काम करतात
आठवड्यातून कमीत कमी एक वेळा उशिचं कव्हर बदला, 2 ते 3 वेळा बदलणं फायदेशीर
सॉफ्ट कॉटन किंवा सिल्कचे उशिचे कव्हर स्किनला कमी नुकसान देते
नवीन, साफ, स्वच्छ धुतलेले कव्हर घातल्यास स्किन फ्रेश, हेल्दी राहते.
महागडी उत्पादने वापरण्यापूर्वी, छोट्या सवयी बदला, हायजेनिक राहावे