रिल्सवर व्ह्युज मिळत नाही? या चुका टाळा

Science Technology

18 April 2026

Author:  हर्षदा जाधव

इंस्टाग्राम रिल्स

योग्य वेळी इंस्टाग्राम रिल्स पोस्ट केली नाही तर रिच कमी होतो. 

Picture Credit: Pinterest

ट्रेंडिंग ऑडीओ

ट्रेंडिंग ऑडीओचा वापर न करता, जुना ऑडियो वापरल्यास व्ह्युज कमी मिळतात. 

Picture Credit: Pinterest

ब्लर, डार्क किंवा शेकी व्हिडीओला लोकांची जास्त पसंती मिळत नाही. 

लोकांची पसंती 

Picture Credit: Pinterest

योग्य हॅशटॅग्ज वापरले नाही तर तुमची रिल व्हायरल होत नाही. 

योग्य हॅशटॅग्ज

Picture Credit: Pinterest

पहिल्या 3 सेकंदात यूजर्सचे लक्ष वेधता आले पाहिजे. 

3 सेकंद

\Picture Credit: Pinterest

रोज पोस्ट केले नाही तर अकाऊंटचे रिच वाढण्यासाठी वेळ लागतो. 

अकाऊंट रिच

Picture Credit: Pinterest

लाईक्स, कमेंट आणि शेअर वाढवण्यासाठी प्रयत्न करा. 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

ट्रेडिंग विषय आणि ऑडिओची निवड करा. 

इंस्टाग्राम ट्रिक

Picture Credit: Pinterest