दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला म्हणजेच अभ्यंगस्नाला उटण्याचं महत्व असतं.
Picture Credit: Pinterest
उटणं आणि दिवाळी हे समीकरणच मोठं आहे.
Picture Credit: Pinterest
असं असलं ती तुम्हाला माहितेय दररोज उटणं लावल्याने त्वचेला आरोग्यदायी फायदे होतात.
Picture Credit: Pinterest
दिवाळीत थंडी बरीच असते त्यामुळे त्वचा कोरडी पडते.
Picture Credit: Pinterest
याकारणाने दिवाळीला तेलातून उटणं लावलं जातं, जेणेकरुन त्वचेला ओलावा मिळेल.
Picture Credit: Pinterest
दिवाळीच्या दिवसातच नाही तर इतर वेळी देखील आठवड्यातून दोन वेळेला उटणं लावावं.
Picture Credit: Pinterest
उटण्याच्या वापराने चेहऱ्याला आणि त्वचेला छान मसाज मिळतो.
Picture Credit: Pinterest
उटण्य़ाच्या वापराने सुरकुत्या कमी होतात.
Picture Credit: Pinterest