स्वयंपाकघरापासून घरकामापर्यंत... वाचा तमालपत्राचे फायदे

Life style

18 August 2026

Author:  हर्षदा जाधव

किडे-मुंग्या

धान्याच्या डब्यात 3 ते 4 सुके तमालपत्र ठेवल्यास धान्यापासून किडे-मुंग्या दूर राहतात. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

वाळलेली तमालपत्रे

भांड्यात वाळलेली तमालपत्रे ठेवा आणि त्यांना जाळा, आणि हे भांडे एका खोलीत ठेऊन दरवाजा बंद करा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

सौम्य सुगंध

यानंतर तुम्ही जेव्हा खोलीत प्रवेश कराल, सौम्य आणि सुखदायक सुगंधामुळे तुम्हाला शांत वाटेल.

(फोटो सौजन्य – Pinterest)

तमालपत्रांची पूड करून स्वयंपाकघरात शिंपडल्याने झुरळ दूर राहतात. 

झुरळांवरील उपाय

(फोटो सौजन्य – Pinterest)

केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी आणि केसांची चमक मिळवण्यासाठी तमालपत्र वापरू शकता. 

केसांची चमक

(फोटो सौजन्य – Pinterest)

तमालपत्राची बारीक पावडर आठवड्यातून दोन ते तीन वेळा, टूथपेस्टसोबत दातांवर लावल्यास पिवळेपणा दूर होतो. 

दातांचा पिवळेपणा 

(फोटो सौजन्य – Pinterest)

पाण्यात तेजपत्ता, लवंग आणि दालचिनीच्या काड्या घालून उकळा. त्यातून निघणारी वाफ नैसर्गिक सुगंधाने निर्माण करेल.

रूम फ्रेशनर

(फोटो सौजन्य – Pinterest)

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप

(फोटो सौजन्य – Pinterest)