तुमची टक्केवारी तुमचे आयुष्य घडवत नाही तर तुम्ही घेतलेला निर्णय महत्त्वाचा असतो.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला ९०% मिळाले म्हणून इतरांच्या सांगण्यावरुन शाखा निवडत असाल तर जरा थांबा.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला ६०% मिळाले म्हणून आयुष्य संपले असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक करत आहात.
Picture Credit: Pinterest
तुमची टक्केवारी तुमचे आयु्ष्य घडवत नाही. हे लक्षात ठेवा.
Picture Credit: Pinterest
कोणताही निर्णय घेण्याची घाई करु नका. तुम्ही तुमचे माइंड सेट करा. तुमचे मार्क्स नाही तर आवड महत्त्वाची आहे.
Picture Credit: Pinterest
हा केवळ तुम्ही दिलेल्या परिक्षेचा निकाल आहे. पण, तुम्ही Mindset करुन निर्णय घेतल्यास तुमचे आयुष्य सेट होईल.
\Picture Credit: Pinterest
तुम्ही मार्क्स पेक्षा तुम्हाला ज्यात आवड आहे, ते क्षेत्र निवडा. ९० टक्के मिळाले म्हणून डॉक्टर इंजिनिअर होणे गरजेचे नसते.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला कमी मार्क्स मिळाले म्हणून रडत बसू नका. तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे, आणि आवड कशात अधिक आहे. मार्केटचा अंदाज घेऊन निर्णय घ्या.
Picture Credit: Pinterest
तुम्ही तुमचा निर्णय घ्या. Comfort Zone मध्ये राहू नका. नवीन संधी शोधा आणि रोज थोड स्वत: improve केलात की आपल्याला यश नक्की मिळते.
Picture Credit: Pinterest