सुशोभिकरणासाठी बांबूचं छोटं रोपटं अनेकांच्या घरात असतं.
Picture Credit: Pexels
नाजूक असं हे रोप दिसायला अगदीच गोंडस वाटतं.
मात्र फक्त दिसणंच नाही तर त्याचं असणं सुद्धा अनेक सकरात्मक फायदे देतं.
असं म्हटलं जातं की, बांबू ट्रीमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते.
असं म्हटलं जातं की, बांबू ट्रीमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते.
बांबूचे झाड घरात लावल्याने ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो.
मानसिक ताण तणाव कमी होण्यासाठी देखील बांबू ट्रीचा फायदा होतो.
असं देखील म्हटलं जातं की, घरातील भरभराटीसाठी बांबू ट्री लावले जातात.