Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
सरडा हा प्राणी रंग बदलण्यासाठी ओळखला जातो.
सरड्या व्यतिरिक्त अनेक प्राणी आहेत, जे आपला रंग बदलू शकतात.
समुद्री घोडा हा सागरी प्राणी आहे, जो रंग बदलण्यासाठी ओळखला जातो.
समुद्री घोड्यांमधील क्रोमॅटोफोर त्यांना रंग बदलण्यासाठी मदत करतात.
गोल्डन टोइज बीटल हा एक लहान कीटक आहे जो स्पर्श केल्यावर रंग बदलतो.
मिमिक ऑक्टोपस हा देखील एक सागरी प्राणी आहे, जो रंग बदलण्यासाठी ओळखला जातो.
पॅसिफिक ट्री बेडूक देखील सरड्याप्रमाणे रंग बदलण्यात पटाईत आहेत.