प्रोटीनचा सर्वात मोठा स्त्रोत मानला जातो तो म्हणजे मांसाहार.
Picture Credit: Pinterest
खरंतर मांसाहारपेक्षाही जास्त प्रोटीन हे शाकाहारी पदार्थांमध्ये आहे.
भुईमुगाच्या 100 ग्रॅम शेंगांमध्ये 25 ग्रॅम इतके प्रोटीन आढळतात.
दुग्धजन्य असलेल्या 100 ग्रॅम पनीरमध्ये 13 ग्रॅम इतकं प्रोटीन असतं.
व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, प्रमाणेच प्रोटीन देखील भोपळ्याच्या बियांमध्ये जास्त असतं.
28 ग्रॅम भाजलेल्या भोपळ्याच्या बियांमध्ये 5 ग्रॅम इतके प्रोटीन्स आढळतात.
उकडेल्या डाळीत देखील प्रोटीनची सर्वात जास्त मात्रा असते.
हिरव्या मटारमध्ये प्रोटीन सर्वात जास्त असतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा याचं सेवन केलं जातं.