लहान मुलांसाठी बनवा चीज सँडविच

Life style

27 JUNE, 2025

Author:  नुपूर भगत

कांदा व सिमला मिरची बारीक चिरून घ्या.

भाज्या तयार करा

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात चीज, कांदा, सिमला मिरची, मीठ आणि मिरी पूड एकत्र करून मिक्स करा.

फिलिंग तयार करा

Picture Credit: Pinterest

 सर्व ब्रेड स्लाइसच्या एका बाजूला बटर लावा.

ब्रेडला बटर लावा

Picture Credit: Pinterest

दोन ब्रेड स्लाइसच्या बटर नसलेल्या बाजूस वर तयार केलेले चीज मिश्रण पसरवा.

फिलिंग लावा

Picture Credit: Pinterest

 फिलिंगवर दुसरी बटर लावलेली ब्रेड ठेवून सँडविच तयार करा.

सँडविच तयार करा

Picture Credit: Pinterest

तवा किंवा सँडविच टोस्टरवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.

शेकून घ्या

Picture Credit: Pinterest

तयार गरम गरम चीज सँडविच केचप किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा