एका भांड्यात खवा, मैदा आणि बेकिंग सोडा घालून चांगले मिसळा.
Picture Credit: Pinterest
यानंतर त्यात हळूहळू दूध घालत मऊसर पीठ मळून घ्या.
Picture Credit: Pinterest
या पिठाच्या लहान, गुळगुळीत गोळे तयार करा. (क्रॅक नसाव्यात.)
Picture Credit: Pinterest
खोलगट कढईत तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करा.
Picture Credit: Pinterest
तयार गोळे मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत हळूहळू तळा.
Picture Credit: Pinterest
दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी घालून पाक तयार करा, त्यात वेलची पूड घाला.
Picture Credit: Pinterest
गरमागरम गुलाबजाम पाकात घालून किमान २ तास भिजू द्या आणि मग खाण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest