सणानिमित्त घरी बनवा गोड शाही तुकडा

Life style

08 August, 2025

Author:  नुपूर भगत

जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करा. ते अर्धे होईपर्यंत मंद आचेवर घट्ट होऊ द्या आणि सतत ढवळत राहा.

ब्रेड तळणे

Picture Credit: Pinterest

जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करा. ते अर्धे होईपर्यंत मंद आचेवर घट्ट होऊ द्या आणि सतत ढवळत राहा.

दूध उकळणे

Picture Credit: Pinterest

घट्ट झालेल्या दुधात साखर, वेलची पूड आणि केशराचे दूध घालून छान मिसळा.

वेलची पूड

Picture Credit: Pinterest

साखर पूर्णपणे विरघळली की रबडी गॅसवरून उतरवून थंड होऊ द्या.

रबडी तयार करणे

Picture Credit: Pinterest

वेगळ्या पातेल्यात ½ कप पाणी आणि ½ कप साखर घेऊन पाक तयार करा.

साखरेचा पाक

Picture Credit: Pinterest

तळलेले ब्रेडचे तुकडे गरम पाकात १-२ मिनिटे हलकेच भिजवा.

ब्रेड पाकात भिजवणे

Picture Credit: Pinterest

पाकात भिजवलेले ब्रेड प्लेटमध्ये मांडून त्यावर थंड रबडी घाला. वरून सुकामेवा पसरवा आणि थंडगार सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest