Nothing कंपनीच्या CMF Buds 2 वर धमाकेदार ऑफर
Picture Credit: Samsung
3 हजार रुपयांचे इअरबड्स कसे मिळणार फक्त 99 रुपयांत?
Picture Credit: Nothing
या ऑफरचा लाभ तुम्ही घेऊ शकता Flipkart वर
Picture Credit: Pinterest
आता प्रश्न हा आहे की, तुम्ही हे डिस्काउंट कसे मिळवाल?
Picture Credit: Pinterest
Nothing 14 फेब्रुवारीला बँगलोरमध्ये पहिले फ्लॅगशिप स्टोअर सुरु करत आहे
Picture Credit: Pinterest
याच स्टोअर ओपनिंगच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने ही खास ऑफर दिली गेली आहे
Picture Credit: Pinterest
ही 99 रुपयांची ऑफर फक्त स्टोअर ओपनिंगच्याच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीलाच मिळेल
Picture Credit: Pinterest
रिपोर्टनुसार, कंपनी स्टोअर ओपनिंग नंतर फक्त पहिली 99 सेंकदच ही ऑफर ठेवणार आहे
Picture Credit: Pinterest