Nothing Phone 3 लवकरच होणार लाँच

Science Technology

30 JUNE, 2025

Author:  हर्षदा जाधव

Nothing Phone 3 उद्या म्हणजेच 1 जुलै रोजी लाँच केला जाणार आहे

Nothing Phone

Picture Credit: Pinterest

या स्मार्टफोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे

स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्स

Picture Credit: Pinterest

कंपनीने स्मार्टफोनमधील प्रोसेसरचा देखील खुलासा केला आहे 

स्मार्टफोन प्रोसेसर

Picture Credit: Pinterest

Nothing Phone 3 हा पहिला ट्रू फ्लॅगशिप स्मार्टफोन असणार आहे

फ्लॅगशिप स्मार्टफोन

Picture Credit: Pinterest

स्पीड आणि मल्टीटास्किंगबाबतीत हा स्मार्टफोन जबदरस्त असणार आहे

जबदरस्त स्मार्टफोन 

Picture Credit: Pinterest

Nothing Phone 3 मध्ये Snapdragon 8s Gen प्रोसेसर असणार आहे

Nothing Phone 3 

फोनमध्ये 50-मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा असणार आहे

टेलीफोटो कॅमेरा

फोनमध्ये 100W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5150mAh बॅटरी असणार आहे

चार्जिंग सपोर्ट