नथिंग Phone 4a सीरीज लवकरच भारतात करणार एंट्री

Science Technology

10 February 2026

Author:  हर्षदा जाधव

नथिंग लवकरच भारतात फोन 4a सीरीज लाँच करणार आहे. 

फोन 4a सीरीज

Picture Credit: Pinterest

सिरीज मॉडेल्स

या सिरीजमध्ये फोन 4a आणि फोन 4a Pro या मॉडेल्सचा समावेश असणार आहे. 

Picture Credit: Pinterest

या स्मार्टफोनचा सिरीजचा एक टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

स्मार्टफोनचा टिझर 

Picture Credit: Pinterest

कंपनी सध्या आगामी स्मार्टफोन सिरीजच्या लाँचिंगची तयारी करत आहे. 

स्मार्टफोन सिरीज

Picture Credit: Pinterest

नथिंग फोन 4ए आणि फोन 4ए प्रो काही सर्टिफिकेशन वेबसाइटवर देखील लिस्ट झाला आहे. 

सर्टिफिकेशन वेबसाइट

\Picture Credit: Pinterest

फोन 4a ची किंमत सुमारे 43,000 रुपये असू शकतो.

फोन 4a ची किंमत

Picture Credit: Pinterest

नथिंग फोन 4ए 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. 

स्टोरेज व्हेरिअंट

Picture Credit: Pinterest

फोन 4ए प्रो 49,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. 

फोन 4ए प्रोची किंमत

Picture Credit: Pinterest